CBSE BOARD X, asked by parshuramsool441, 2 months ago

संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांच्या प्रार्थनेतील सामाईक सूत्र तुमच्या शब्दात पटवून द्यु​

Answers

Answered by pavankachgunde79
17

Answer:

Answer in images

Explanation:

Attachments:
Answered by rajraaz85
2

Answer:

महाराष्ट्र भूमीत अनेक महान संत होऊन गेले. त्यांची कीर्ती वर्णावी तितकी थोडी आहे. त्यातील संत ज्ञानेश्वर व संत नामदेव हे थोर संत होऊन गेलेत. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या (प्रार्थनेच्या) च्या माध्यमातून सर्व प्राणीमात्रांना एकमेकांवर प्रेम करावे व त्यांच्या मनातील वाईट प्रवृत्तींचा नाश करावा यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्याला संदेश देतात.

तसेच संत नामदेव यांनीसुद्धा समाजाला प्रेरणादायक संदेश दिलेला आहे. ते म्हणतात समाजातील व्यक्तीच्या मनामध्ये असलेला अहंकार पूर्णपणे नष्ट व्हावा. सर्वांनी आपल्या हृदयात प्रत्येकाला स्थान द्यावे असे सांगितले. सर्व संतांना सर्व माणसे एक सारखीच वाटतात. सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून हे थोर संत परमेश्वराकडे प्रार्थना करतात.

Similar questions