(२) संत कान्होपात्रा यांचा 'नको देवराया अंत आता पाहू' हा अभंग मिळवून वाचा.
please give the correct answer
don't spam..
Answers
Answered by
21
Answer:
नको देवराया, अंत आता पाहू
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे
हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवातुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई
मोकलूनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
Answered by
7
संत-कवयित्री कान्होपात्रा ह्यांनी १५ व्या शतकात लिहिलेला हा अभंग. १९६५ च्या साधी माणसे चित्रपटासाठी हे गाणे लता मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर ह्यांच्या स्वरात संगीतबद्ध झाले. गाण्याच्या गीतकार ह्या लता मंगेशकर होत्या, आपल्या "आनंदघन" टोपणनावा खाली.
Mark Branlist
Give me some thanks for me
Similar questions