Hindi, asked by dhruvsawant5678, 7 hours ago

संत कृपा झाली
कवितेचा रांच्णा कर
कवितेचा विषय
कवितेतील आवडलेली ओळ
कवितेतून मिळणारा संदेश
कविता आवडली नाही आवडली त्याचे कारण​

Answers

Answered by ajitdhanshri1234
1

Answer:

Explanation:

                                               संत कृपा झाली

कवितेचे रचनाकार :- संत बहिणाबाई

कवितेचा विषय:- अभंग .

कवितेतील आवडलेली ओळ: - इमारत फळा आली ।।१।।

                                               ज्ञानदेवें रचिला पाया ।

कवितेतून मिळणारा संदेश:- प्रस्तुत अभंगात संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्येसंतांचा मोलाचा वाटा कसा आहे. संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – या वारकरी संप्रदायाला सपं णू श वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून ददले. म्हणजे या मंददराचा कळस संत तकु तुकाराम झाले. ही इमारत पूर्ण झाली.संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – संत ज्ञानेश्वरांनी या मंददराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना के ली.

कविता आवडली नाही आवडली त्याचे कारण​:-      माहित नाही sorry .मला हि कविता खूप आवडली आहे  

Similar questions