India Languages, asked by omsawantsarkar123, 6 months ago

संत कृपा झाली या कवितेचे रसग्रहण करा
1) कवितेचे कवी/ कवयत्री
2) कवितेचा विषय
3) कविता आवडण्याची व न आवडण्याचे कारण
4) कवितेतून मिळणारा संदेश​

Answers

Answered by sudarshansable04
1

Answer:

१. कवी - संत नामदेव २. कवितेचा विषय परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा ३. पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तेथे झेप घेते. ४. 'अंकिला मी दास तुझा' हा अभंग मला फार आवडतो, कारण अभंगाची भाषा साधी सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टान्त (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात 'बिंदूमध्ये सिंधू' म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते. ५. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव परमेश्वराला आई मानून त्याने त्याच्या मुलाप्रमाणे आपला सांभाळ करावा अशी आळवणी करतात. मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते त्याप्रमाणे आपणही

परमेश्वरचरणी पूर्णपणे लीन व्हावे. यामुळे, परमेश्वर आपल्या भेटीसाठी आतुरतेने धाव घेईल असा विश्वास ते या अभंगातून व्यक्त करतात.

Similar questions