Social Sciences, asked by aaditinhavkar45, 1 month ago

संतुलित आहार म्हणजे काय​

Answers

Answered by himanshu4569192
2

Explanation:

रोजच्या अन्नपदार्थात पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वाचा समावेश करणार्‍या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात. संतुलित आहाराचे प्रकार व फायदे कोणते, संतुलित किंवा सकस आहार कसा असावा व या संतुलित आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश होतो ते आपण ह्या लेखामध्ये विस्तृत स्वरुपात बघूयात.

Similar questions