Art, asked by bilkisshaikh122, 4 days ago

* संतुलित पर्यावरणात पक्ष्याची प्रमुख भूमिका . (1 Point) 0 प्रदूषण करणे. ० झाडांची तोड करणे. O अन्न साठवून ठेवणे. बियांचे वहन करणे.​

Answers

Answered by anilkumarreddy540
1

Answer:

पृथ्वीवर वनस्पती, मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात (परिसरात) राहतात त्या पर्यावरणातील विविध घटकांत संतुलन प्रस्थापित झालेले असते. सजीवांच्या एका जातीने त्याज्य केलेली वस्तू (अपशिष्ट) दुसऱ्या एखाद्या जातीला पोषणासाठी इष्ट असू शकते. अशा परस्परावलंबनामुळे पर्यावरणाची संरचना सातत्याने टिकून राहते परंतु सध्याच्या अफाट लोकसंख्यावाढीमुळे व औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीच्या पर्यावरणातील नेहमीच्या घटकांव्यतिरिक्त इतर अपायकारक घटक मोठ्या प्रमाणात पर्यावरणात शिरतात. त्यामुळे पर्यावरणाच्या विविध घटकांतील संतुलन बिघडते व पृथ्वीवरील वनस्पती व प्राणी यांच्या जीवनाच्या सातत्याला धोका निर्माण होतो. अशा क्रिया-प्रक्रियांमुळे पर्यावरणी प्रदूषण उद्‍भवते.

पृथ्वीच्या पर्यावरणात अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक व जैव क्रिया-प्रक्रिया घडून येत असतात. विविध प्रकारचे जीवसमूह व मानव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते घेऊन राहत असतात. त्यांच्या चयापचयी उत्सर्गामुळे (शरीरात घडून येणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींतून निर्माण झालेल्या व शरीराबाहेर टाकल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे) बरीच घाण निर्माण होते व हळूहळू सर्व परिसर दुर्गंधीयुक्त व दूषित होतो. सुदैवाने इतर प्रकारच्या सजीवांच्या काही जाती या नैसर्गिक अपशिष्टांचा स्वपोषणासाठी उपयोग करून घेतात व थोड्याफार प्रमाणात परिसर शुद्ध राखण्यास मदत करतात. बरीच घाण पाण्याबरोबर वाहून जाते. अशा रीतीने परिसरात मोठ्या प्रमाणात फेरबदल घडून येत नाहीत व जीवनचक्र अव्याहतपणे चालू राहते. अठराव्या शतकापासून मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. मानवाकडून परिसरात ढवळाढवळ केली जात आहे प्रचंड प्रमाणावर जंगलांचा विनाश होत आहे लोकसंख्या भयानक त्वरेने

Similar questions