French, asked by dhanarajmali8, 22 days ago

संतानी लक्ष्य वेदलेल्या गोष्टी​

Answers

Answered by jadhavathav03
2

Answer:

गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी-सामर्थ्याचा गर्व होता. त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्तभगवानांची योजना असावी की, जेणेकरून त्यांची भेट व्हावी अन् त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकारविरहित सिद्ध बनवावे. गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत, त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा, ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रेयांनी जाणली असावी; म्हणूनच हा प्रसंग घडविला असावा.

लोभी पुजार्‍याने स्वामी समर्थांना पुण्यस्नान करण्यासाठी धन मागितल्याने त्यांनी निघून जाणे सेतुबंध रामेश्‍वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत. तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता. द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणार्‍या प्रत्येकाला सांगत असे. एकदा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजार्‍याने त्यांनाही हेच सांगितले.

मित्रांनो, संत केवळ देवतांच्या तारकरूपाचीच नव्हे, तर वेळप्रसंगी आवश्यकतेनुसार मारक रूपाचीही साधना कशी करतात, याचे उदाहरण समर्थ रामदास्वामींच्या खालील कथेतून लक्षात येईल.

दृढ श्रद्धा आणि भक्ती असल्यास संकटकाळी परमेश्वर धावून येतोच याची प्रचिती संत नामदेवांना कशी आली, हे या कथेवरून आपण पाहूया.

Explanation:

please like.

Similar questions