India Languages, asked by blackwidow99, 10 months ago


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
this is 10th std ssc marathi plz answer fast plz answer in devnagari or add photo of digest thx​

Answers

Answered by gayakesanskruti
9

Plzzzzzzzzzzzzzzzzzzz mark me as brainliest and follow me

Attachments:
Answered by Anonymous
2

संत नाम देवानी परमेश्वराकडे विनंती निम्न प्रकारे केली।

•1।।प्रथम नमन करुं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगीं आंता दंडवत ।। दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक् सिध्दी पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत

•॥२॥ आता वंदू देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत •३॥ आता वंदू साधू सज्जन । रात्रंदिवस हरिचे ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझे नमन दंडवत ॥

•४॥ आतां नमूं रंगभूमिका । किर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत ॥

•५॥ ऎसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळा नामा म्हेणे

Similar questions