संत नामदेवानी श्रीविठठलाला कोणत्या रुपात पहिले?
Answers
Answered by
2
Answer:
कुत्र्या च्या रुपात पाहिले
Answered by
1
Answer:
कुत्रा
dog
Explanation:
कुत्रा
कारण ते एकदा जेवत असताना कुत्रा भाकर घेऊन पळतो
ते कुत्र्यामागे पळतात कारण ते म्हणतात अरे थांब लोणी राहिले
I think this may help you but not confirmed
jaunjalgauree12:
correct answer
Similar questions