Math, asked by kheleanil1, 3 months ago

संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे, की देवा मला सतत नम्र राहू दे. मला
कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत
नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही
जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात.
संत एकनाथांनी 'सर्वांभूती भगवद्भावो। हा चि निजभक्तीचा ठावो।' असे म्हटले
आहे. प्राणिमात्रात मैत्री असली, की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे
नव्हे. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे,
दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न
आणणे ; असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ 'सर्वांभूती भगवद्भावी।' असे
म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी 'भूतां परस्परें पड़ो, मैत्र जीवाचे' असे म्हणतात.
२) कोण ते लिहा.
अ) देवाकडे नम्र राहण्याची मागणी करणारे
ब) सर्वांभूती भगवद्भाव या संताने पाहिला
३) स्वमत
'भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचे।' या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
अपठित गद्य
ई) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा.
1) मुलांचे आरोग्य कोणत्या माध्यमातून जपाते तो
२​

Answers

Answered by khomanebhivraj
0

Answer:

bhava marathi distoy kuthe rahtos follow kar mala mi back karto ani brainalis karta yet asle tar kar re

Answered by rajeshpadir9
0

Answer:

देवाकङे नम्र राहण्याची मागणी करणारे

Similar questions