India Languages, asked by kalidaspsm, 2 months ago

संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष​

Answers

Answered by manjurajput30149
1

Answer:

मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो

Similar questions