स्त्रीभूणहत्येविषयी' स्त्रीरोग तज्ज्ञांशी संवादलेखन करा.
Answers
Hey mate
sorry I can't understand your question
नमिता - नमस्कार डॉ सविता कुलकर्णी. मी नेहमीचा तपासणी साठी आली आहे
डॉ- कशी आहे तब्येत आता?
नमिता- मी ठीक आहे. तुमचासारखी स्त्री रोग तज्ञ असताना कसली काळजी.
डॉ- खरंय.
नमिता- डॉ, मला सांगा हे सोनोग्राफी करून बाळाचे लिंग सांगणे बेकायदेशीर आहे ना?
डॉ- हो आहे. पण तरी पैश्याचा हाव्यापाई काही डॉक्टर सांगतात. मला तर हे अजिबात नाही पटत बघ!
नमिता- हो ना. एक तर आज काल स्त्रीभ्रूण हत्या किती वाढल्या आहेत! सगळ्यांना मुलगाच हवा असतो.
डॉ- आणि लाजिरवाणी गोष्ट तर ही आहे की डॉक्टर ही ह्या पापात सामील झाले आहेत.
नमिता- लोकांची मानसिकता अशी आहे की त्यांचा वंशाला दिवा हवाय. पण मुली तेवढ्याच कर्तबगार असतात हे कोण समजावणार?
डॉ- मुलींना त्यांचा मुली असण्याची शिक्षा गर्भतच मिळते. किती निर्दयी कृती आहे ही स्त्रीभ्रूणहत्या?
नमिता- अशा पापासाठी कठोर शासन असायला हवं.
डॉ- हो ना.
नमिता- चला मी येतेय.
डॉ- काळजी घे.