India Languages, asked by swapnajitrock5667, 1 year ago

स्त्रीच्या कपाळावर कशाचे गोंदण असते?

Answers

Answered by vaishali3750
0
पति
hope it helps u
Answered by AadilAhluwalia
0

स्त्रीचा कपाळावर तुळशीचे गोंदणे असते. ही प्रथा हिंदू धर्मात जोपासली जाते. महिलांचा कपाळावर लहानपणीच तुळस गोंदवली जाते अशी ही प्रथा आहे. गोंदवलेल्या तुळशीवर कुंकवाचा टिळा लावला जातो.

कपाळाचा भाग माणसाची एकाग्रता होण्यासाठी महत्वपूर्ण असतो. टिकली व कुंकू लावताना तो भाग दाबला जातो आणि सर्व शरीराचे केंद्रीकरण होते.

तुळस शीतल असते. स्त्रीने तिचे मस्तक नेहमी थंड ठेवावे असे म्हणतात. त्यामुळेही कदाचित तुळस गोंदवली जात असावी.

Similar questions