१) स्त्री हा कुटुंबसंस्थेचा कणा
Answers
Answered by
4
स्त्री ही एखाद्या कुटुंबाचं मांगल्य असते. ती गृहलक्ष्मी असते. स्त्रीचा अस्तित्वामुळेच घराला घरपण आहे. तिचे जीवन कुटुंबाभोवतीच गुंतलेलं असते. तिच्यात एवढी शक्ती असते की ती असण्याने घर बानू शकतं आणि ती नासण्याने घर उद्धवस्त सुद्धा होऊ शकतं.
आपले जीवनसुद्धा आईवर किती निर्भर करते? स्त्री ही घराचा आधार असते. घराचा कणा म्हणून म्हणतात ते खरंच असतं. घरावर कोणतीही संकट येणापासून स्त्री वाचवते. ती घराची प्रेरणा असते. ती स्वतःचा विचार करण्याआधी कुटुंबाचा विचार करते. घरात कोणीही आजारी असलं तर घरची स्त्री रात्र भर त्याची काळजी घेते.
स्त्री देवीचे रूप असते. तिचा आदर करा. तिला समजून घ्या. तिचा शिवाय तुमचं अस्थित्व नाही.
Similar questions
English,
6 months ago
English,
6 months ago
Business Studies,
11 months ago
Physics,
11 months ago
Chemistry,
1 year ago