History, asked by santoshmane71551, 12 hours ago

स्त्री मुक्ती चळवळीची सुरुवात झाली ?

Ans: महाराष्ट्रात 1975 मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रीयांसाठी राज्यव्यापी परिषद झाली. १९७८ मध्ये या समितीने लिंगभेद जातिभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले. अनेक महिलांनी नियतकालिके , पटनाट्य, गीतसंग्रह आणि संस्था घटस्थापने असे उपक्रम सुरू केले. स्त्री स्त्री अत्याचार विरोधी परिषद घेण्यात आल्या. अनेक पक्षांनी, संघटना ने हुंडा, स्त्री भ्रूणहत्या, कौटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष केले, स्त्री प्रश्नांवर संशोधने सुरू झाली या सर्व कृतीतूनच महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळीस सुरुवात झाली. ​

Answers

Answered by raj364576
3

Answer:

hi hi hi hi hi hi hi mark me brainliest

Similar questions