India Languages, asked by teju4325, 1 month ago

संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची कोणती लक्षणे सांगितली आहेत ?

Don't send wrong answer for points​

Answers

Answered by surajsingh28
11

Explanation:

त्यांपैकी उपरोक्त ओवीमध्ये तीन लक्षणांचा उहापोह केला आहे. समाजात वावरताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात लोकांचे मन मोडू नये. लोकांनी केलेली विनंती धुडकावू नये. उलट जनभावनांचा आदर करावा.

Please mark me as the brainliest.

Similar questions