History, asked by adityavittlhalshinde, 1 month ago

संत रामदास यानी कोणता ग्रंथ लिहिला ​

Answers

Answered by DARKIMPERIAL
8

Answer:

रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध हा केवळ भक्तीचा नाही तर दैनंदिन जीवनातल्या गोष्टींबद्दल बोलणारा व्यवहार्य ग्रंथ आहे, असं अनेक जण मानतात. ज्या काळात दासबोध लिहिला गेला त्या काळातल्या धारणा वेगळ्या होत्या, समाज वेगळा होता, जीवनशैली वेगळी होती.

Similar questions