स्त्री-पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात?
Answers
Answered by
8
आपल्या जुन्या रुडी परंपरंपसन स्त्रियांना पुरुषानंपेक्षा कमी लेखण्यात येत होते. पण आजही आपल्या भारतात काही ठिकाणी सक्षरतेचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी स्त्री-पुरुष असमानता असा भेद आढळतो.तेथील लोकांची मासिकता आणि विचार सरणी ही पारंपरिकच आहे त्यात कुठलाही बादल झालेला दिसत नाही.त्या मुळे अशे प्रकार निदर्शनाला येतात.
Similar questions