Hindi, asked by aryadike, 2 months ago

स्त्री शिक्षणासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्यास तुम्ही काय प्रयत्न कराल ते तुमच्या शब्दात लिहा.​

Answers

Answered by HarshadaPawar7
7

Answer:

स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे स्त्रीशिक्षण होय. स्त्रीशिक्षण हा कोणत्याही समाजजीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, त्यावरून ठरते.

Similar questions