स्त्री शिकली प्रगती झाली या बाबत महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मत जिवणाला कसे लागू पडते ते तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answered by
3
Answer:
स्री शिकली प्रगती झाली हे कर्वे यांचे वाक्य जीवनाला अगदी सुंदररित्या लागू होते.कारण स्री शिकली तर ती सगळ्याला शिकवते.पुर्ण घर सुशिक्षित बनवते.यामुळे स्री पुरूष समानता वाढते.व त्यांचे वाक्य आपल्या जीवनाला अश्यारीत्या लागू होते.
Explanation:

Similar questions