World Languages, asked by nakadeshubham30, 2 months ago

सुतार, दुबई, नवनवीन वस्तू, नवरा, अपघात,मृत, कल्पकता व्यवसाय


Answers

Answered by mohdshahid3742
73

Explanation:

दुबई - ओमानहून दुबईला जाणाऱ्य़ा एका बस दुर्घटनेत 12 भारतीयांसह 17 लोकांचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी याची माहिती दिली. दुबईतील भारतीय दूतावासाने सांगितले की, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या परिवारांशी संपर्क साधण्यात आला आहे. इतर मृतांविषयी लवकरच माहिती गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात येणार आहे.

साइनबोर्डवर आदळली बस

दुबई पोलिसांच्या मते, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता हा अपघात झाला. सदरील बसचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका साइनबोर्डवर आदळली. म्वासालत या बस कंपनीने सद्या मस्कट-दुबई मार्गावरील आपली सेवा बंद केली आहे.

वाणिज्य दूतावास ठेवत आहे प्रकरणावर नजर

भारतीय दूतावासकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कॉन्स्युलेट जनरल आणि इतर अधिकारी अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी रूग्णालयात गेले आहेत. सोबतच मृत लोकांची ओळख पटण्यासाठी पोलिसांकडून देखील शक्य तितकी मदत करत आहेत.

दूतावासाने जारी केली मृतांची यादी

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या मृत्युमुखी लोकांच्या यादीत राजगोपालन, फिरोज खान पठाण, रेशमा फिरोज खान पठाण, दीपक कुमार, जमालुद्दीन अराकवेत्तिल, किरण जॉनी, वासुदेव आणि तिलकराम जवाहर ठाकुर यांचा नावाचा समावेश आहे

Answered by AbhilabhChinchane
24

Answer:

दुबई : दुबईमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण बस अपघातात १२ भारतीयांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. बस ओमानवरून येत होती. चुकीच्या मार्गात शिरल्यानंतर बस वेगाने खोलगट भागात घुसल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Similar questions