स्त्रीवादी इतिहास in 10th class
Answers
Answered by
3
स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्त्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्न करते. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे. स्त्रीवाद ही संकल्पना जरी पाश्चात्त्य आधुनिकतेत उदयास आली अशी सामान्य समजूत असली तरी ही जाणीव त्यापूर्वीही वेगवेगळ्या कालखंडात आणि ठिकाणी आढळून आलेली दिसते. म्हणूनच एकच स्त्रीवाद नसून अनेक स्त्रीवाद दिसून आले आहेत व येतात.
Similar questions