स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?
Answers
Answered by
18
Answer:
स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली.
10th la ahe kai tu?
Answered by
3
Answer:
स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टीकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना.
Similar questions
Computer Science,
1 month ago
Hindi,
1 month ago
English,
1 month ago
Science,
2 months ago
Math,
10 months ago
Physics,
10 months ago
Social Sciences,
10 months ago