Geography, asked by yuvrajdoiphode, 3 months ago

सेत्रबेटीती पूर्वतयारी की कशी कराल?​

Answers

Answered by maratheshubh12
67

Answer:

1) क्षेत्रभेटीचा आपण कोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवणे.

2 )ज्या ठिकाणी भेट देणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा तेथे जाणाऱ्या मार्ग नकाशा यांचा अभ्यास करणे.

3) क्षेत्रभेटी‌च्या हेतूनुसार प्रश्नावली तयार करणे.

pls Mark me as brainlyliest

Answered by hp646294
3

Explanation:

शिवनेरी शिवनेरी सहर वर जाण्यासाठी काय करावे

Similar questions