सूत्रसंचालकाच्या विविध क्षेत्रे स्पष्ट करा
Answers
Answer:
वाचन करताना आशयाबरोबर भाषाशैलीकडे लक्ष दिले तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते. सूत्रसंचालनाच्या क्षेत्रांची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे साहित्यिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, सांगीतिक, कला-क्रीडाविषयक, ऐतिहासिक अशा विविध विषयांसंबंधीचे वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते.
Answer:
सूत्रसंचालनात भाषा व शैलीचे महत्त्व
कार्यक्रमानुसार सूत्रसंचालनाची शैली बदलते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते. समारंभानुसार आवेशयुक्त, उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन केले जाते.
सूत्रसंचालन करताना समोरचा प्रेक्षकवर्ग कोणता आहे, हे लक्षात घ्यावे. आणि मगच बोलायला सुरवात करावी.[१]
सूत्रसंचालनातील विविध टप्पे
श्रवण व निरीक्षण
वाचण
आवाजाची जोपासना
ध्वनीवर्धकाचा वापराचा सराव
प्रसिद्धी
सूत्रसंचालन करण्यापूर्वी :
कार्यक्रमाचा वेळ,विषय,स्थळ,तारीख,अतिथी,वक्ते,कलावंत,श्रोतवर्ग इत्यादींबाबत माहिती असावी.
कार्यक्रम पत्रिका समजून घ्यावी.
कार्यक्रमाचे स्थळ अपरिचित असल्यास तेथे प्रत्यक्ष जाऊन ते नजरेखालून घालावे.
अपेक्षित प्रेक्षक यांचा वयोगट,स्थर,अभिरुची,इत्यादी बाबी विचारात घ्याव्या.
निवेदनाची संहिता तयार करावी.त्यामध्ये आवश्यक संधर्भ,सुवचने,अवतरणे,काव्यपंक्ती यांची नोंद करावी ,परंतु त्यांचा अतिरेक नसावा.
कार्यक्रमातील संभाव्य अडचणीचा अगोदरच अंदाज घ्यावा .
Explanation: