Geography, asked by royrishabh1168, 1 year ago

सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते या विधानाची सत्यता पटवून द्या

Answers

Answered by fistshelter
97

Answer: एखाद्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेत सूत्रसंचालकाची मोठी भूमिका असते. कार्यक्रमातील मोकळ्या वेळ भरून काढण्यासाठी माईक वर बोलणारी एक व्यक्ती एवढीच सूत्रसंचालकाची भूमिका नसते. या भूमिकेला विविध पैलू असतात.

कार्यक्रमाचे यश पुढील गोष्टींंवर अवलंबून असते: १.उत्साहपूर्ण वातावरण २. प्रेक्षकांची आवड ३.प्रेक्षकांचा प्रतिसाद ५.प्रभावी बोलणे. सूत्रसंचालकाला पूर्वतयारी करताना या गोष्टींंची दखल घ्यावी लागते. जर असे केले नाही तर कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. प्रेक्षकांना कार्यक्रमाचा आनंद मिळणार नाही. त्यामुळे सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली पाहिजे.

Explanation:

Answered by rajeshreeyuvrajgaikw
3

Answer:

Hope this answers will help you

Attachments:
Similar questions