सुत्रसंचालनाचे स्वरूप सांगा.
Answers
Answered by
5
Answer:
सुत्रसंचालनाचे स्वरूप सांगा.
Explanation:
don't know your language
Answered by
4
• उत्तर : -
- कार्यक्रमानुसार सूत्रसंचालनाची शैली बदलते. गाण्याच्या मैफलीचं सूत्रसंचालन करतांना भाव प्रकट करणारी वापरली जाते. व्याख्यानाचे आणि वैचारिक भाषणे यात संचालन असेल तर संदर्भासहीत नेमक्या शब्दांची आणि मांडणीची सूत्रसंचालन केले जाते. समारंभानुसार आवेशयुक्त, उत्साहवर्धक शैलीने सूत्रसंचालन केले जाते.
Similar questions
Science,
10 days ago
English,
10 days ago
Math,
10 days ago
Math,
20 days ago
CBSE BOARD X,
20 days ago
Math,
9 months ago
Computer Science,
9 months ago
Biology,
9 months ago