संत संगतीचे महत्व मराठी निबंध
Answers
सत् संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो’ असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचं फळही आहे. संत्-संगे अंतरंगे बोलावेकीर्तन-रंगी देवा-सान्निध सुसे डोलावेअशा संत संगतीतील नामसंकीर्तन सोहळाही संतांनी स्वानुभुतीनं सांगितलाय! ‘सत् संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा शीणभार गेला. दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं,’ अशा आशय-अनुभुतीचे कितीतरी अभंग आहेत.
Marathi News
सर्च करा
सर्च करा
MT App
An App designed for readers
OPEN APP
Hi User
Claim and earn your 159 Points
REDEEM
Login
Edition
IND
व्हिडिओ
खेळ
इन्फोटेक
सिनेमॅजिक
धर्म
थोडक्यात
Plus
न्यूज
महाराष्ट्र
सिनेमॅजिक
संपादकीय
लाइफस्टाइल
इन्फोटेक
भविष्य
करिअर
हसा लेको
देश
विदेश
अर्थ
क्रीडा
इतर
व्हिडिओ
निवडणूक
फोटोगॅलरी
थोडक्यात बातमी
लाइव टीव्ही
इन्फोग्राफिक्स
सिटीझन रिपोर्टर
कार-बाइक
स्पेशल कवरेज
पर्यटन
पर्यावरण
बेस्ट सेलर
गुन्हेगारी
मटा ई पेपर
ब्लॉग
फोटो धमाल
दिवाळी स्पेशल
पश्चिम बंगाल
आजचे राशीभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यअंक ज्योतिष
सत्संगतीचं महत्त्व...
Maharashtra Times | Updated: 12 Jul 2013, 2:15 am
'सत् संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो' असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही.
‘सत् संगती सदा घडो। सुजन वाक्य कानी पडो’ असं म्हणतात. माणसाला चांगल्याची संगत परमार्थात नि प्रपंचातही महत्त्वाची आहे. सत् संगतीसाठी घर सोडून बाहेरच जायला हवं, असं नाही, तर संतांच्या ग्रंथाचं वाचन, मनन, चिंतन ही सत्संगतीच होय. सत्संगाशिवाय विवेक नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही. सत्संग हा आनंदाचा पाया आहे. साधन-सिद्धींचं फळही आहे. संत्-संगे अंतरंगे बोलावेकीर्तन-रंगी देवा-सान्निध सुसे डोलावेअशा संत संगतीतील नामसंकीर्तन सोहळाही संतांनी स्वानुभुतीनं सांगितलाय! ‘सत् संगतीनं माझं मनोरथ पूर्ण झालं, माझा अवघा शीणभार गेला. दारिद्र्य दूर पळालं, जन्माचं सार्थक झालं,’ अशा आशय-अनुभुतीचे कितीतरी अभंग आहेत.
Answer:
सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य सांगा