संतोष सुरेश पेक्षा उंच, पण सतीश पेक्षा ठेंगू आहे. रमेश शरदपेक्षा उंच,पण गोपाळपेक्षा ठेंगू आहे,दिनेश सुरेशपेक्षा ठेंगू पण गोपाळपेक्षा उंच आहे,या सात मुलांपैकी सर्वात उंच कोण ? *
plz don't spam
Answers
Answered by
4
Answer:
जगातील सर्वोच्च १४ शिखरे ही ८,००० मीटर पेक्षा उंच आहेत. यातील सर्व शिखरे ही हिमालयातील असून, नेपाळ, चीन (तिबेट प्रांत), पाकव्याप्त काश्मीर व भारतात आहेत. एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर आहे. या शिखरांची यादी खालील प्रमाणे आहे.
सर्वोच्च शिखरांवरील पहिली चढाई नंगा पर्वतावर सन १८९५ मध्ये झाली या मोहिमेचे नेतृत्व आल्बर्ट ममेरी यांनी केले होते. मात्र त्यांचे प्रयत्न असफल झाले. अर्ध्या शतकानंतर मॉरिस हेरझॉग व लुईस लॅचेनाल यांनी अन्नपूर्णावर जून ३, १९५० रोजी पहिली यशस्वी चढाई केली.
Answered by
1
Answer:
तीन मूल ठेंगु
चार मुल उंच
आहेत.
Similar questions