India Languages, asked by govindchoudhary02214, 2 months ago

सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वात जास्त आवडतात?​

Answers

Answered by prathmeshbundele90
13

Answer:

आम्ही सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर क्रिकेट, लपंडाव, लिंगोरचा असे खेळ खेळतो ़

माझा मित्र नेहमी खरं बोलतो, तो सर्वांशी प्रेम व आदराने वागतो़ ़ मला त्याच्यातील हे गुण आवडतात

Answered by HanitaHImesh
1
  • सगळ्यांना आवडतात त्या म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या कारण फक्त तेव्हाच खेळायला जे भेटत!
  • सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळे मित्र मिळून खूप मज्जा करत असतो.
  • तसे तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो, त्यात शिवणापाणी, बर्फ-पाणी, डोंगर-पाणी, क्रिकेट, बुद्धिबळ, विटीदांडू अशे अनेक प्रकारचे खेळ असतो.
  • आम्ही सर्व सोबत खेळ खेळत असताना एकमेकांची काळजी ही घेतो. अनेक वेळा भांडणे ही होतात, परंतु आम्ही सर्व मिळून ती सोडवतो.
  • माझ्या मित्रांमध्ये अनेक चांगले गुण आहेत.
  • कोणी स्वभावाने चांगले आहे तर कोणी अतिशय प्रामाणिक आहे तर कोणी अतिशय प्रेमळ आहे.
  • कोणी सगळ्यांची काळजी घेते, तर कोणी सर्वांचे लाडके असते.
  • आम्ही सगळे मित्र वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे जरी असलो तरी आम्ही सर्व एकमेकांसोबत आनंदाने खेळत असतो.

#SPJ3

Similar questions