India Languages, asked by Anonymous, 9 days ago

संत तुकारामा बद्दल माहिती लिहा
Answer in marathi only​

Answers

Answered by itzmedipayan2
21

Answer:

\huge \dag \sf{Answer \: is}

संत तुकाराम हे इ. स. च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. ... अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला.

Answered by JiaKher1
1

Answer:

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ... संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात.

hope it helps u keep smiling :)

Similar questions