India Languages, asked by ansarisamsuddin37256, 8 months ago

५) संत तुकारामांच्या मनाला कशाची
ओढ लागली आहे?​

Answers

Answered by janhvipatil821
3

Answer:

संत तुकाराम महाराजांच्या मनाला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आहे.

Similar questions