India Languages, asked by surekhads88, 2 days ago

* संत तुकाराम व संत जनाबाई यांची फोटो सहित माहिती लिहा? *​

Answers

Answered by VIHAR369
2

Answer:

संत जनाबाई या संत नामदेवांच्या काळातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री. जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात.

जनाबाईंचे गाव परभणी जिल्हयातील गोदावरीच्या तिरावरचे गंगाखेड. वडिलांचे नाव दमा आणि आईचे नाव करूंड. वडिल विठ्ठल भक्तं तर आईदेखील भगवद्भक्त असल्याने लहानपणापासुन जनाबाईंवर परमात्म्याविषयी त्याच्या भक्तिविषयी गोडी निर्माण झाली.

Similar questions