India Languages, asked by archavan44, 19 days ago

सुट्टीमध्ये तुम्हाला कुठे जायला आवडेल? का?​

Answers

Answered by subhashshelke050
2

Answer:

सुट्टी मध्ये आम्हाला मामाच्या गावाला जायला आवडेल. कारण तिथे मज्जा करायला मिळते. तिथला निसर्ग अनुभवता येतो.

Explanation:

मला असे वाटते की हे तुम्हाला उपयोगी पडेल.

Similar questions