सुट्टीतील छंद वर्गाची जाहिरात तयार करा
Answers
Answered by
152
तुमच्या सुट्टींना अजून आनंदायक बनवणारे,
"कृपा छंद वर्ग"
आमच्या छंद वर्गात काय काय शिकवले जाईल?
*विविध प्रकारच्या पेंटिंग(ऑइल पेंटिंग,ग्लास पेंटिंग,वॉटर कलरपेंटिंग,ऐक्रेलिक पेंटिंग,फैब्रिक पेंटिंग)
*वेगवेगळे प्रकारचे डांस(बोलीवुड,हिप हॉप,क्लासिकल)
तर करा तुमच्या सुट्टींंचा पुरेपूर उपयोग!!!
" मुलांनो लवकरच आमच्या छंद वर्गाला भेट द्या आणि मिळवा खास सूट"!
आमचा पत्ता:१,लक्ष्मी सदन,टी.एस. बी बैंकेसमोर,गांधीनगर, मुलुंड(पू).
दूरध्वनी क्रमांक:९८९८७६५४६७
Answered by
38
Answer:
hey mate here is your answer
Attachments:
Similar questions