'सुट्टीत मैदानी खेळ खेळावेत' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
Answers
Explanation:
ही सर्वांनाच मिळते पण तीचा पुरेपुर वापर केला पाहिजे.
म्हणजेच की आपण सुट्टीत अनेक गोष्टी करतो पण खेळच खेळत नाही.
खर तर आपण सुट्टी म्हणले की खेळाला जास्त महत्व दिले पाहिजे.
तसे खेळ म्हणजे काही लोकांना वेळ वाया घालवने असेच वाटते.
पण खेळा मुळे खुप फायदे होतात.
महत्वाच म्हणजे खेळा मुळे शाररिक व्यायाम होतो. हा त्याचा एक महत्वाचा फायदा आहे.
काही पालक मुलांना खेळा पासून दूर करतात त्यांनी देखील हे करणे चुकीचे आहे.
जर प्रत्यक खेळाडुच्या पालकांनी त्याला खेळा पासून दूर केले असते तर मग आपला देश खुप मागे राहीला असता.