संत वाटिकेतील 'जाईंची वेल' असे यांचे वर्णन केले जाते.
( संत मुक्ताबाई
(२) संत जनाबाई
(३) संत सोयराबाई
(४) संत बहिणाबाई
STORIETRO
Answers
Answer:
संत मुक्ताबाई is the correct answer
Answer:
संत वाटीकेतील जाईची वेल असे संत जनाबाई यांचे वर्णन केले जाते.
Explanation:
संत जनाबाई ह्या संत नामदेव यांच्या घरी एक दासी म्हणून काम करत असत. संत नामदेवांच्या घरी तेरा सदस्य असून देखील इतर कुणाला संत ही उपाधी मिळाली नाही तर त्यांच्या घरी काम करणाऱ्या दासी म्हणजे जनाबाई यांना संत ही उपाधी मिळाली. संस्कारक्षम वागणे, अभंगांची रचना करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार करणे या महत्त्वाच्या कारणांमुळे जनाबाईंना संत ही उपाधी मिळाली. जनाबाईंनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटले आहेत. संत ज्ञानेश्वर यांचे विचार पुढे नेण्याचे काम जनाबाईंनी केले. संत नामदेव तीर्थयात्रेवर गेले असताना वारकरी संप्रदायाची धुरा संत जनाबाईंनी पार पाडली. संत जनाबाईंनी अनेक अभंग रचले व आपल्या अभंगातून विठ्ठलाचे दर्शन घडवले, तसेच समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी अनेक उपदेश त्यांनी दिले.