सांत्वन करणे वाक्यप्रचारचा अर्थ लिहा
Answers
Answered by
0
Answer:
स्पष्ट अर्थ: एखाद्या दुःखी व्यक्तीच्या दुःखात त्याला धैर्य देणे.
उदाहरणे : अचानक कोसळलेल्या दुःखात सर्व आप्तमंडळींनी त्याचे सांत्वन केले.
समानार्थी शब्द: धीर देणे.
Similar questions
Math,
9 days ago
Math,
9 days ago
Hindi,
19 days ago
Social Sciences,
19 days ago
Math,
9 months ago