१ ) सातबारा म्हणजे काय?
Answers
Answered by
0
Answer:
सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक ७ व क्रमांक १२ ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत.[१]
Answered by
0
Answer:
सातबारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय
Similar questions