संतकृपा झाली।
इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर।
तेणें रचिलें तें आवार ॥३॥
जनार्दन एकनाथ।
खांब दिधला भागवत ॥४॥
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ॥५॥
बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।
निरूपणा केलें बोजा ॥६॥
Who worte this santvaani
Answers
Answered by
3
Explanation:
See above
Attachments:
Answered by
2
Answer:
Who worte this santvaani :- संत बहिणाबाई
Similar questions