Hindi, asked by nakulnamik9967, 1 day ago

संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥१॥

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया || २ ||

नामा तयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ॥३॥

जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ॥४॥

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥५॥

बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपणा केलें बोजा ॥ ६ ॥

Answers

Answered by aryanpunia9837
0

Answer:

but never give you the opportunity for the sake that

Similar questions