Hindi, asked by saniyawaghade, 5 months ago

संतकृपा झाली।
इमारत फळा आली ॥शा
ज्ञानदेवे रचिला पाया।
उभारिलें देवालया।।
नामा तयाचा किंकर।
तेणे रचिलें तें आवार ||३||
जनार्दन एकनाथ।
खांब दिधला भागवत Irel
तुका झालासे कळस।
मजन करा सावकाशा
बहिणी म्हणे फडकती ध्वजा।
निरूपणा केले बोजा ॥६॥​

Answers

Answered by singhpuspa538
0

Answer:

bhai is this sanskrit?

Explanation:

संतकृपा झाली।

इमारत फळा आली ॥शा

ज्ञानदेवे रचिला पाया।

उभारिलें देवालया।।

नामा तयाचा किंकर।

तेणे रचिलें तें आवार ||३||

जनार्दन एकनाथ।

खांब दिधला भागवत Irel

तुका झालासे कळस।

मजन करा सावकाशा

बहिणी म्हणे फडकती ध्वजा।

निरूपणा केले बोजा ॥६॥

Similar questions