संतल्पना स्पष्ट करा . १) उपयोजित इतिहास
Answers
Answered by
7
Ask your question in english so that u would get more answers
Anonymous:
omg hi Chris
Answered by
9
' उपयोजित इतिहास ' या संज्ञेसाठी ' जनांसाठी इतिहास ' हा पर्यायी शब्दही प्रचलीत
आहे.
भुतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग
वर्तमान आणि भूतकाळात, सर्व लोकांना कसा होईल याचा विचार ' उपयोजीत
इतिहास ' या विषयाद्वारे केला जातो.
उपयोजित इतिहासामध्ये केवळ तज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर ,संग्रहालये किंवा
प्राचीन स्थळांना भेट देणारे पर्यटक यानात्याने सर्वसामान्य लोकांचाही विविध
अंगानी सहभाग असू शकतो.
Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
World Languages,
6 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago