सैतनकाचे
आत्मवृत्त nibhand
Answers
Answer:
सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
Explanation:
माझे नाव गणेश माने मी एक फौजी आहे. मला लहानपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची गोडी होती आणि सैन्यात जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करण्याची आवड होती. ही आवड मला माझ्या शेजारील एका काकांकडून मिळाली होती कारण तेही एक सैनिकच होते. लहानपणापासूनच ते मला सैनिकाची कथा सांगायचे आणि देशासाठी काहीतरी कर असे सांगायचे. त्यांनीही खूप पदक मिळवले आहेत आणि अंगावर बंदुकाच्या गोळ्या देखील झेलल्या आहेत. त्यांचे ते देशावरील प्रेम पाहून मला देशासाठी काहीतरी करायचे येचा लढा लागला.
माझे नाव गणेश माने मी एक फौजी आहे. मला लहानपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची गोडी होती आणि सैन्यात जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करण्याची आवड होती. ही आवड मला माझ्या शेजारील एका काकांकडून मिळाली होती कारण तेही एक सैनिकच होते. लहानपणापासूनच ते मला सैनिकाची कथा सांगायचे आणि देशासाठी काहीतरी कर असे सांगायचे. त्यांनीही खूप पदक मिळवले आहेत आणि अंगावर बंदुकाच्या गोळ्या देखील झेलल्या आहेत. त्यांचे ते देशावरील प्रेम पाहून मला देशासाठी काहीतरी करायचे येचा लढा लागला.मी जेव्हा सातवीत होतो तेव्हापासूनच सैनिकाची तयारीला लागलो आणि आमच्या गावाला डोंगरी भाग असल्यामुळे तेथे जांगलासारखे मोठे झाडे, डोंगर, झरे असे आहे. अश्याच ठिकाणी मी फौजीसाठी सराव केला आहे.
माझे नाव गणेश माने मी एक फौजी आहे. मला लहानपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची गोडी होती आणि सैन्यात जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करण्याची आवड होती. ही आवड मला माझ्या शेजारील एका काकांकडून मिळाली होती कारण तेही एक सैनिकच होते. लहानपणापासूनच ते मला सैनिकाची कथा सांगायचे आणि देशासाठी काहीतरी कर असे सांगायचे. त्यांनीही खूप पदक मिळवले आहेत आणि अंगावर बंदुकाच्या गोळ्या देखील झेलल्या आहेत. त्यांचे ते देशावरील प्रेम पाहून मला देशासाठी काहीतरी करायचे येचा लढा लागला.मी जेव्हा सातवीत होतो तेव्हापासूनच सैनिकाची तयारीला लागलो आणि आमच्या गावाला डोंगरी भाग असल्यामुळे तेथे जांगलासारखे मोठे झाडे, डोंगर, झरे असे आहे. अश्याच ठिकाणी मी फौजीसाठी सराव केला आहे.आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे गुरेढोरे आहेत म्हणजेच म्हैस, गाय, बैल असे आहे मग त्यांना चारा चारण्यासाठी जंगलात घेऊन जायचो तेथे मी त्यांना एका ठिकाणी बांधून द्यायचो असे बांधायचो की ते आरमाने गवत खाऊ शकता. तेथे मी डोंगरावर चढायचो, रस्त्यावर पळायचो असा मी दररोज सराव करायचो.
माझे नाव गणेश माने मी एक फौजी आहे. मला लहानपासूनच देशासाठी काहीतरी करण्याची गोडी होती आणि सैन्यात जाऊन आपल्या देशाचे नाव रोशन करण्याची आवड होती. ही आवड मला माझ्या शेजारील एका काकांकडून मिळाली होती कारण तेही एक सैनिकच होते. लहानपणापासूनच ते मला सैनिकाची कथा सांगायचे आणि देशासाठी काहीतरी कर असे सांगायचे. त्यांनीही खूप पदक मिळवले आहेत आणि अंगावर बंदुकाच्या गोळ्या देखील झेलल्या आहेत. त्यांचे ते देशावरील प्रेम पाहून मला देशासाठी काहीतरी करायचे येचा लढा लागला.मी जेव्हा सातवीत होतो तेव्हापासूनच सैनिकाची तयारीला लागलो आणि आमच्या गावाला डोंगरी भाग असल्यामुळे तेथे जांगलासारखे मोठे झाडे, डोंगर, झरे असे आहे. अश्याच ठिकाणी मी फौजीसाठी सराव केला आहे.आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे गुरेढोरे आहेत म्हणजेच म्हैस, गाय, बैल असे आहे मग त्यांना चारा चारण्यासाठी जंगलात घेऊन जायचो तेथे मी त्यांना एका ठिकाणी बांधून द्यायचो असे बांधायचो की ते आरमाने गवत खाऊ शकता. तेथे मी डोंगरावर चढायचो, रस्त्यावर पळायचो असा मी दररोज सराव करायचो.गरीबाची परिस्थिती असल्यामुळे सैनिकाचे शिक्षण घेण्यासाठी कोणत्या कॅम्प मध्ये, किंवा शाळेत प्रवेश घेतला नाही फक्त गावातच जंगलात सराव केला. गावातील मराठी शाळेतच शिक्षण पूर्ण केले.
Hope it will help u