२, संतवाणी
(अ) भेटीलागी जीवा
तुकाराम - तुकाराम बोल्होबा अंबिले (मारे) (१६०८ ते १६५०): व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड
नणारे वारकरी संप्रदायातील संतकवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी
पल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वांभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या
चिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात.
प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टान्तातून व्यक्त केली
आहे.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||१||
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ॥२२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची ||३||
भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ||४||
तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धावूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।
सकलसंतगाथा खंड दुसरा : श्री तुकाराममहाराजांची अभंगगाथा , अभंग क्रमांक १
संपादक : प्रा. डॉ.र. रा. गोसावी,रचनाप्रचार
Answers
Answered by
0
Explanation:
what to do ???
kay karaycha sanga
Answered by
0
Answer:
I don't understand
Explanation:
.................
Similar questions