Hindi, asked by prajesh1151, 1 day ago

सुदृढ शरीर बनवण्यासाठी खालील मुद्ाोंना अनुसरून
मालहती ललहा- १)आहार

Answers

Answered by sp2870608
0

Answer:

आजकाल लोक आपल्या लाईफमधे एवढे व्यस्त झालेत की त्यांना आपल्या फिटनेस कडे बघायला वेळच नाही। आणि त्यात खाण्याकडे होणारे दुर्लक्ष। बाहेरील जंकफूड, तळलेले पदार्थ हे तुमच्यापैकी अनेक जण खात असतील। त्यामुळे फिटनेसचा आणि अनेक लोकांचा दुर दुर पर्यंत संबंध नसतो। आणि आपल्यापैकी अनेक जण असतील ज्यांना बेली फॅट, पोट पुढे येणे अश्या अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होऊ शकतात। तर आज मी तुम्हाला काही अश्या एक्सरसाईज सांगणार आहे जे तुम्ही तुमच्या घरी आरामात करु शकता तेही अगदी कमी वेळात। फक्त दिवसभरात स्वतच्या फिटनेससाठी 20 ते 25 मिनिट जरी दिले तरी तुम्ही चांगल्याप्रकारे फिट राहु शकता

Similar questions