Economy, asked by parchiband18, 2 months ago

स्थुल अर्थशास्त्राची कोणतेही वैशिष्टये नाही.
या. खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत ते
घटत्या सीमांत उपयोगितेचा नियमाला अपवाद नाही.
३. घटत्या उपयोगितेचा नियम उदाहरण व आकृतीसह स्पष्ट करता
१०​

Answers

Answered by arpitaryan045
0

Answer:

Hey mate!!

Explanation:

प्रस्तावना :-

हा सिद्धांत सर्वप्रथम गॉसेन या अर्थतज्ञांनी मांडलेला आहे . त्यानंतर हा सिद्धांत विकसित करण्याचे काम डॉ. मार्शल यांनी केल्यामुळे हा सिद्धांत त्यांच्या नावाने ओळखला जातो .

सिध्दांताचे विधान / व्याख्या :-

" इतर परिस्थिती कायम असतांना व्यक्ती जवळ असलेल्या वस्तूच्या साठा जसजसी वाढ होत जाते , तसतसे त्या वस्तूच्या साठ्यातील वाढीपासून मिळणारे समाधान घटत जाते."

सिध्दांताची गृहिते :-

  1. इतर परिस्थिती कायम असावी .
  2. वस्तुचे सर्व नग एकजिनसी असावे .
  3. वस्तुचे नग सातत्याने उपभोगले पाहिजेत .
  4. उपभोगता विवेकशील व ज्ञानी असला पाहिजे.
  5. उपभोगत्याचे उत्पन्न स्थिर आहे .
  6. इतर वस्तुच्या किंमती स्थिर आहेत .
  7. उपभोगता मानसिक दृष्ट्या सर्वसाधारण आहे .

सिध्दांताचे स्पष्टीकरण :-

या सिध्दांताचे स्पष्टीकरण करण्यासाठी डॉ. मार्शल यांनी आर्थिक विश्लेषणातील अनुसूची आणि आलेख या दोन साधनांचा वापर करून सिद्धांत स्पष्ट केलेला आहे

pls mark me as brainliest!!

Similar questions