Art, asked by kelwadedaya, 1 month ago

स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे​

Answers

Answered by gramandeep446
3

Answer:

hi my name raman your name

Answered by munafk187
0

Explanation:

म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो . स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी , एकूण पुरवठा , एकूण राष्ट्रीय उत्पन्न , एकूण बचत , एकूण गुंतवणूक , एकूण उत्पादन , एकूण उपभोग इत्यादीशी येतो

Similar questions