स्थुलपणाची कोणतेही दोन कारणे लिहा.
Answers
Answered by
8
Answer:
आधुनिक जीवनशैली हेच स्थूलतेचे प्रमुख कारण आहे. जास्त खाणेआणि कमी श्रम हा चुकीचा मार्ग आहे. याउलट जास्त काम आणि कमीखाणे हे कुपोषणाचे कारण असते.
वयाप्रमाणे वजन वाढण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. मात्र उतारवयात हलके आणि खुटखुटीत असणे चांगले.
गरोदरपणात मध्यमवर्गीय स्त्रियांचे वजन आणि चरबी जास्त वाढते असे दिसते. याबद्दल स्त्रियांनी काळजी घ्यायला पाहिजे.
जादा धान्ययुक्त आहार उदा. बटाटे, साखर, मिठाई, तेल, तूप वगैरे पदार्थांमुळे शरीरात चरबी साठत राहते.
शरीराचे वजन वाढणे नेहमीच सोपे असते. मात्र थोडेही वजन काढून टाकणे कष्टदायक आणि अवघड असते.
स्थूलतेमागे काही आनुवंशिक कारणेही आहेत.
काहीजणांच्या बाबतीत लठ्ठपणा मागे संप्रेरक-दोष असू शकतात.
Answered by
2
जितित्कतीतीत या दी तर ती एक अत्यंत ए र या या ध आहे र तर ते द या तीन द उड द तर ती मनाच्या तळाशी द
Similar questions