Geography, asked by lanisashaikh152003, 1 month ago

५. स्थूलपणा खालीलपैकी कोणत्या
कारणाने वाढतो?
2 points
*
दैनंदिन कामात अनियमितता असल्याने
O नियमित व्यायाम केल्याने
O पालेभाज्यांचे सेवन केल्याने
O
स्वतःच्या शारीरिक क्षमतांना अव्हान दिल्याने​

Answers

Answered by borate71
1

Answer:

दैनंदिन कामात अनियमितता असल्याने

Explanation:

दैनंदिन कामात अनियमितता असल्याने स्थूलपणा वाढू शकतो. उदा., जेवणाच्या वेळेत अनियमितता, सकाळी उठण्याच्या किंवा रात्री झोपण्याच्या वेळेत अनियमितता,इत्यादी.

Similar questions